Jiten Vaidya

← सर्व लिखाण

लहान असल्यापासून बऱ्याचदा मराठीत विज्ञान कथा किंवा डिटेक्टिव्ह कथा किंवा साहस कथा वाचून - "बास एवढेच? अशाच प्रकारचे पण आणखीन घसघशीत कुठे वाचायला मिळेल?" असे वाटलेले आहे. आपल्याला वाचायला आवडते तसे, पण घसघशीत साहित्य मराठीत प्रकाशित करावे अशा भावनेतून भास वर काम करायला लागलो.

हा भास अनियतकालिकाचा दुसरा अंक. तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आशा करतो ...

(वेबसाईटवरून ऑर्डर करता येईल, लिंक खाली)

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १ ऑक्टोबर, २०२५.