मराठी लिखाण
फेसबुकवर वेळोवेळी लिहिलेल्या माझ्या मराठी पोस्ट्स.
- मी "जितेन वैद्य" हा प्रोफाइल मराठी मध्ये लिहिण्यासाठी काही वर्षांपूर्वी माझ्या मूळ "Jiten…
- एआय इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इतकी प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि एआय काय करू शकतो हे इतक्या…
- मेणवली घाटाजवळ ...
- सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!
- भूषणकडून ही कॉम्प्लिमेंट मिळणं याला स्पेशल अर्थ आहे. यावेळेला मांडणी करताना मेघना बरोबरच मीही केतन बरोबर थोडा बसलो त्यामुळे मलाही मांडणी करण अनुभवता आलं. तो सगळा प्रोसेस फारच फुलफिलिंग होता... केतनने केलेल्या अनेक…
- बहिणीकडून दिवाळीची भेट...
- अँथ्रोपिक या अमेरिकन कंपनीच्या आयपीओ बद्दल वाचताना All Watched Over By Machines Of Loving…
- बुचाच्या फुलांचा सौम्य आणि सुखद वास अनेक वर्षानंतर अनुभवला....
- न्याहारी!
- पुस्तक दिंडी दिवस चार...
- पुस्तक दिंडी दिवस तीन - काही फोटो. Paresh Jayshree Manohar Rushikesh Dabholkar
- मी (होय, बापटांसारखाच :)) नास्तिक आहे, आणि त्यामुळे गायत्री मंत्राबद्दल काही विशेष भावनिक…
- माझ्या आगामी काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ. (as the gen-z say, j/k)
- खूप दिवसानंतर हातात घेतलेलं पुस्तक एका दमात वाचून झालं. "बिल्लाबाँग"ने पहिल्या काही…
- AI न वापरता. ७१ ७२ सालचा असावा...
- जेन्विन शंभर टक्के ८० च्या दशकात घेतलेला फोटो. ए आय वापरला आहे पण तो फक्त माझ्यापेक्षा…
- काही जणांना हे पोरकट वाटेल पण मला "बोच्यासन" हा शब्द भलताच आवडतोय. कुठेही खुर्चीत बसताना…
- विद्यानंद बापटांची भाषा ऐकून मला लिबर्टेरियन लोकांची आठवण येते. शस्त्रांबद्दल किंवा…
- माझ्या एका इकॉनॉमिस्ट मित्राकडून हा फारच इंटरेस्टिंग पेपर नुकताच वाचायला मिळाला. पेपर…
- जंतरमंतर येथे सुरू झालेल्या आणि त्यानंतर सर्व भारतात पसरलेल्या विद्यार्थ्यांच्या…
- मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून: "तुला H is for Hawk या पुस्तकाबद्दल सांगितले आहे का मी? हेलन मकडोनालड नावाच्या बाईने लिहिलेल. बरचसं आत्मचरित्रात्मक. अतिशय उत्कट, छोटसं पुस्तक. वडलांचा मृत्यू, त्या…
- स्टार वॉर्स ची भक्तमंडळी चार मेला एकमेकाला "May the Fourth be with you", ("May the force…
- गीता भावसार यांनी त्यांच्या वॉलवर काही दिवसांपूर्वी टाकलेली एक कविता वाचून हे गाणं आठवलं.…
- स्वतःची भाषा, स्वतःची माणसं सोडून जगभर राहिलेलो आहे त्यामुळे मला बाहेरून आलेल्यांची…
- बेशिस्तपणे वाचत असलो तरी आपण खूप वाचतो असा एक स्वतःबद्दल सुप्त अहंकार होता, तो अभिषेक…
- येत्या रविवारी, भाप्रवे १९ एप्रिलला रात्री ८ वाजता, पुस्तक गप्पांच्या पंचविसाव्या…
- काही दिवसांपूर्वी आरती प्रभूंच्या "नक्षत्रांचे देणे" मधल्या "अर्थ" या कवितेबद्दल लिहिले…
▶ - मेघना तिच्या "वीज" नावाच्या कवितेत म्हणते: "कुण्या विद्ध कवीनं लिहिलेली एखादी ओळ ऐकावी बेखबरपणी, आणि ध्यानीमनी नसताना आपल्याच वर्माचा पत्ता लागावा आपल्याला" त्याचा अनुभव मला आज आला. आपल्या सर्वात जुन्या, तीन-चार…
- आज श्रीनिकेत देशपांडे याची पोस्ट वाचून दोन-चार वर्षांपूर्वी एका मित्राला लिहिलेल्या या…
- अठ्ठावीस फेब्रुवारीला शजराह तय्येबे शाळेत झालेल्या स्फोटात १७५ मुली मारल्या गेल्या. याला…
- अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला आहे हे वाचून हबकायला झालं. अण्वस्त्रे वापरली…
- जोनाथन फ्रान्झन हा माझ्या आवडीचा अमेरिकन लेखक. त्याची क्रॉसरोड्स ही कादंबरी अमेरिकेतल्या…
- आरती प्रभूंच्या "नक्षत्रांचे देणें" मधली अजून एक जीवाला भिडणारी कविता. कवितेचे शीर्षक…
- सुनीता आणि दिवाकर. माझे आई-बाबा. पंचवीस वर्षांपूर्वी.
- "भारत में दोनों बातें एक साथ बढ़ीं। एक ओर तो विचारों और सिद्धान्तों में हमने अधिक-से-अधिक…
- आरती प्रभूंच्या कविता पहिल्यांदा नीट वाचतोय, आणि वाचता वाचता थक्क होतोय. "अर्थ" अशा शीर्षकाची "नक्षत्रांचे देणे" मधली ही कविता: मांजरीच्या पिलांचे डोळे नुकतेच उघडलेले, कुठूनतरी आलेलें पत्र नातलगांच्या खुशालीचें, मुलें म्हणताहेत, "ओटीवर झोपाळा…
- चाळीस वर्षांपूर्वी माझ्याच वयाचा जवळचा मित्र अपघातात गेला. त्याच्या आईचे हृदय पिळवटून…
- #saniya #जोडलेपण #उत्कटता #pustagappa #पुस्तकगप्पा
▶ - Narmada Khare ने माझं "पारवा" चं भाषांतर पाहून, "पाऊस" चं भाषांतर करून दाखव, मग तुला शंभर…
- मुग्धा धनंजय यांच्या वॉलवर त्यांनी केलेले बालकवींच्या पारवा कवितेचे भाषांतर वाचले, आणि…
- लिननचे कुर्ते घालायला खूप आवडतात, पण इस्त्री करायच्या कंटाळ्यामुळे तितके घातले जात नाहीत…
- सानियाच्या "स्थलांतर" या अतिशय आवडणाऱ्या कादंबरीची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती भास प्रकाशन तर्फे…
- मागच्या वर्षी सानियाची 'निरंतर वाटेवर' ही कादंबरी वाचल्यानंतर मैत्रिणीला लिहिलेल्या ई-मेल…
- सानिया नेहमीच आवडती लेखिका होती / आहे. आणि मेघना म्हणते तशीच "स्थलांतर" माझीही आवडती…
- सानियाचं "प्रवास" हे आत्मचरित्रात्मक लेखांचं पुस्तक वाचत आहे. फारच आवडतं आहे. त्यातला…
- आयुष्यात पहिल्यांदा (गंमत म्हणून) नेसलेली लुंगी, आणि मल्याळम हिरोंचे आणखीन अनुकरण करावे…
- काल फिरायला बाहेर पडलो होतो तेव्हा मी ‘गुलाल’ पिक्चर मधलं ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणं पुन्हा…
- जुना फोटो. जेमिनी वापरून बॅकग्राऊंड मधला टेन्ट आणि माणसे काढून घेतली...
- Rushikesh Gupte ला अप्रतिम वातावरण निर्मिती करून आपल्या मनातल्या खोल भित्यांना आवाहन…
- विज्ञानकथांमध्ये अल्टरनेट हिस्टरी (पानिपतात मराठे जिंकले असते तर?) असा एक उपप्रकार आहे.…
- भास ११.२४ मध्ये Tejas Modakने केलेल्या रेखाटनांच्या निमित्ताने त्याची ओळख व्हायच्या आधीच…
- भास बद्दल बोलताना Vishal Rathod मागच्या वर्षी म्हणाला होता: "आताही कागदोपत्री जरी माझं वय वाढलं असलं तरी मला फॅन्टसी, साहस, नवल, रहस्य, गूढ, भय अशा पिच्चर, पुस्तकांचं अजूनही तितकंच आकर्षण आहे..." अगदी याच भावना भास प्रकल्प चालू…
- "भास" तयार करतानाचा शेवटचे काही आठवडे फारच मनोरंजक असतात. गोष्टी वाचून आणि रेखाटकांच्या…
- विजय तरवडे यांचे फेसबुक वरचे लिखाण नेहमीच भावले आहे. स्निग्ध, थेट शैलीमध्ये रमवून…
- उत्तर अमेरिकेतल्या अँग्लो सॅक्सन संस्कृतीमध्ये भावनिक, आर्थिक, शारीरिक स्वावलंबन आणि…
- "रावभाजीची पावभाजी" मी पहिल्यांदा वाचली तेव्हा अक्षरशः मला आनंदाच्या गुदगुल्या होत…
- बीटल्सची माफी मागून, I get by with a little help from my (AI) friends...
- लहान असल्यापासून बऱ्याचदा मराठीत विज्ञान कथा किंवा डिटेक्टिव्ह कथा किंवा साहस कथा वाचून -…
- जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...
- एका मित्राशी - लहानपणी आपल्याला निरनिराळ्या गोष्टींची भीती वाटत असते पण मोठे झाल्यावर…
- एमटीआर मसाला...
- ई ई कमिंग्स या कवीची एका पातळीवर चावट आणि दुसऱ्या पातळीवर नवीन भावनिक गुंतवणूक होत…
- काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात जे घडत होतं त्याला पार्श्वसंगीत देण्यासाठी म्हणूनच…
- "पाश" या कवीच्या "मैं घास हूँ" या उर्दू / हिंदी कवितेचं एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून…
- हम चाँद पे रोटी की चादर डाल कर सो जायेंगे और नींद को केह देंगे लोरी कल सुनाने आयेंगे..
- आजच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक फारच अस्वस्थ करणारा लेख वाचला. थोडक्यात: कामासाठी चॅट जीपीटी वापरणारा आणि पूर्वी कधीच मानसिक आजार न झालेला माणूस ब्रेकप मधून जाताना चॅटजीपीटीला एक्झिस्टेन्शीअल प्रश्न विचारायला लागतो. आणि काही…
- जुन्या जवळच्या मित्रांबरोबर बियर, कॉकटेल, जेवण आणि शेवटी काहीतरी गोड म्हणून एक पोर्ट.…
- मार्चच्या पहिल्या आठवड्यात "मेबी हॅपी एंडिंग" या नाटकाबद्दल एका मैत्रिणीला पत्र लिहिले…
- काही वाचलेली पण बहुतेक न वाचलेली ...
- ऋषिकेशच्या गोष्टी ऐकताना काही ठिकाणी अश्रू आवरणं कठीण झालं. गेल्या काही दिवसातल्या…
- सायंभरती (भाग दोन) स्टारशिप सोफा आणि क्लार्क्सवर्ल्ड हे माझे आवडते विज्ञान-कथांवरचे पॉडकास्ट. २००८ साली लघुकथा विभागात ह्युगो पुरस्कार मिळालेली एलिझाबेथ बेअर यांची "टाईडलाईन" ही कथा मी…
- स्टारशिप सोफा आणि क्लार्क्सवर्ल्ड हे माझे आवडते विज्ञान-कथांवरचे पॉडकास्ट. २००८ साली…
- Renuka ची ही कविता वाचून मला क्रिस्टिन चेनोविथ या गायिकेने (आणि नटीने) गायलेल्या "टेलर द…
- चौदा वर्षांपूर्वीचा फोटो...
- हम्पीमधल्या "खड्ड्यातल्या शंकराच्या" देवळात घेतलेले फोटो ...
- नोव्हेंबर मध्ये Bhushan Kolte आणि Shripad Aruna Subhash यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी…
- भासच्या पुढच्या अंकाचे काम चालू झाले आहे. तुम्ही जर "विज्ञानकथा, शृंगारकथा, चातुर्यकथा,…
- दोन-तीन दिवसांपूर्वी 'All We Imagine as Light' या सिनेमाबद्दल "It is a genuinely…
- आज संध्याकाळी "अलीगढ" हा पिक्चर पाहिला. शून्य भाषणबाजी, अप्रतिम cinemetography आणि…
- मागच्या आठवड्यात अरुण साधूंची "मुखवटा" ही कादंबरी वाचली. कादंबरी खूपच आवडली आणि त्यातली…
- बंगलोरच्या ब्लॉसम बुक स्टोअर मध्ये रमत गमत दोन तास घालवले.
- आमचा मित्र आणि 'भास ११.२४'मधल्या 'एल पाओ रियालची कहाणी' या कथेचा लेखक देवदत्त…
- #tideline #सायंभरती भाग दोन: परतणाऱ्या लाटांबरोबर घरंगळणारे शिंपले हिरकणीच्या वितळलेल्या पायाखालच्या चिखलात अडकत होते. हा एक पाय तिच्या मागच्या पायांच्या जोडीतला असल्यामुळे तिला त्याचा तसा…
- भास ११.२४ च्या अंकात मला अतिशय आवडणाऱ्या कीज जॉन्सनच्या गोष्टीचा अनुवाद आहे. तितकीच…
- मेघनाने भासच्या लेखकांशी गप्पा मारल्या. जरूर पहा ...
- कधी कधी एखादं नवीन पुस्तक उचललं की , अरे! किती भारी आहे हे, आपल्याला इतके दिवस का माहिती…
- हरीशचंद्र थोरात यांचे भालचंद्र नेमाड्यांच्या “हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीची…
- र कृ जोशी यांची एका विलक्षण फाँट मध्ये रेखाटलेली "मी कुमार ऐकतो" नावाची कविता सापडली.…
88 पोस्ट्स