खूप दिवसानंतर हातात घेतलेलं पुस्तक एका दमात वाचून झालं. "बिल्लाबाँग"ने पहिल्या काही पानातच जो गळा पकडला तो शेवटच्या पानापर्यंत सोडला नाही.
जवळजवळ पाचशे पानाची कादंबरी. मला तरी फक्त एक दोन ठिकाणीच थोडी ढिली वाटली, पण बाकी चाबुकासारखी टाईट.
या कादंबरीतील भाषा डोक्यात गुंजत राहणार आहे.
लव* ल*डे अठ्ठावीस भेंचो!
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २१ सप्टेंबर, २०२६.