भूषणकडून ही कॉम्प्लिमेंट मिळणं याला स्पेशल अर्थ आहे.
यावेळेला मांडणी करताना मेघना बरोबरच मीही केतन बरोबर थोडा बसलो त्यामुळे मलाही मांडणी करण अनुभवता आलं. तो सगळा प्रोसेस फारच फुलफिलिंग होता...
केतनने केलेल्या अनेक गमतीजमतींपैकी मला सर्वात आवडलेली म्हणजे पानाच्या खालून, पानाच्या उजवीकडून आत येणारी ऑक्टोपसची टेनटॅकल्स!
आता जास्त बोलत नाही. भास ११.२६ विकत घ्या, वाचा, आणि सांगा तुम्हाला काय वाटत आहे.
लिंक कमेंट मध्ये.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ८ नोव्हेंबर, २०२६.