कधी कधी एखादं नवीन पुस्तक उचललं की , अरे! किती भारी आहे हे, आपल्याला इतके दिवस का माहिती नव्हत याबद्दल? आणि असे आणखीन कुठे मिळेल - असं वाटतं. भास ११.२४ वर काम करताना याप्रकारच पुस्तक काढायचं असं कुठेतरी डोक्यात होतं. मला ते माझ्यापुरत तरी साध्य झालं आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते अर्थातच जाणून घ्यायला आवडेल...
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २८ ऑक्टोबर, २०२४.