Jiten Vaidya

← सर्व लिखाण

आमचा मित्र आणि 'भास ११.२४'मधल्या 'एल पाओ रियालची कहाणी' या कथेचा लेखक देवदत्त राजाध्यक्षबरोबर मी आणि मेघनानी काल दुपारी अड्डा जमवला. भुताखेतांच्या गोष्टी, रशियन पुस्तकं, अतिशय दर्जाहीन कोट्या, सुकी भेळ, ग्लूटेन फ्री पिझ्झा, जिन आणि जिंजर एल कॉकटेल, कम्युनिझम, ट्रेड युनियनइझम, चाचे, प्रायव्हेटियर्स, आणि हो, अर्थात डोनाल्ड ट्रम्प अशा बहुविध विषयांवर गप्पा...

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ९ नोव्हेंबर, २०२४.