Jiten Vaidya

← सर्व लिखाण

मागच्या आठवड्यात अरुण साधूंची "मुखवटा" ही कादंबरी वाचली. कादंबरी खूपच आवडली आणि त्यातली अन्नाची वर्णने वाचून तोंडाला पाणी सुटते. कादंबरी वाचल्यापासून "खरपूस भाकरी आणि ताजे लुसलुशीत मटण" डोक्यात होते, आज दुपारी केले आणि खाल्ले...

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २९ नोव्हेंबर, २०२४.