Jiten Vaidya

← सर्व लिखाण

नोव्हेंबर मध्ये Bhushan Kolte आणि Shripad Aruna Subhash यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी बोलून फार मजा आली होती. तेव्हापासून त्यांच्याशी केलेल्या गप्पा पुस्तक गप्पा च्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याची उत्कंठा होती. शनिवारी हा प्रोग्राम रेकॉर्ड केला. तुमच्या हातात पुस्तक येते त्यामागे काय काय असते (संपादन, प्रकाशन, वितरण, अर्थव्यवहार) याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर जरूर प्रोग्राम पहा. हा विषय रुक्ष आहे असे वाटू शकेल पण भूषण आणि श्रीपाद त्यात जान भरतात...

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ७ जानेवारी, २०२५.