भासच्या पुढच्या अंकाचे काम चालू झाले आहे. तुम्ही जर "विज्ञानकथा, शृंगारकथा, चातुर्यकथा, चावटिका, तपासकथा, गूढ-भयकथा, रहस्यकथा, अद्भुतिका, चाहतिका, बीभत्सकथा, कूटकथा, कोर्टकथा, विनोदीकथा, ललितलेखन, कविता" लिहिल्या असतील, तर जरूर ईमेल पाठवा. (पत्ता वेबसाइटवर - लिंक पहिल्या कमेंट मध्ये)
तसेच भास ११.२४ चे पुनर्मुद्रण चालू आहे. प्रती लवकरच उपलब्ध होत आहेत. भासच्या वेबसाइट जाऊन आपली मागणी नोंदवा!
आणि Pankaj Bhosale याच्या लिखाणाचे चाहते असाल, तर लवकरच "पल्पिस्तान" या मासिक सदरातला पहिला लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध होत आहे.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ७ जानेवारी, २०२५.