Jiten Vaidya

← सर्व लिखाण

Rushikesh Gupte ला अप्रतिम वातावरण निर्मिती करून आपल्या मनातल्या खोल भित्यांना आवाहन करण्याची सिद्धी प्राप्त आहे. यावर्षीच्या 'भास' मधली त्याची कथा मी पहिल्यांदा घरामागच्या अंगणात असलेल्या ऑफिसमध्ये बसून रात्री वाचली. दिवे बंद करून घरात पोचेपर्यंत अक्षरशः लहानपणी वाटायची तशी भीती अनेक वर्षांनंतर अनुभवली.

भासचे संपादकीय जरी आमचे सगळ्यांचे असले तरी ते लिखाण मेघनाचे आहे आणि तो ऋजू, सर्वांना बरोबर येण्याचं आवाहन करणारा पण तरीही अचूक आणि धारदार 'voice' ही तिचाच. ऋषिकेशने संपादकीयाचे मुद्दामून कौतुक केले यामुळे फारच छान वाटले...

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १३ नोव्हेंबर, २०२५.