Jiten Vaidya

← सर्व लिखाण

सानियाच्या "स्थलांतर" या अतिशय आवडणाऱ्या कादंबरीची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती भास प्रकाशन तर्फे प्रकाशित करता येत आहे याचा अतिव आनंद होत आहे.

यानिमित्ताने मेघना आणि मी पुस्तक गप्पा कार्यक्रमावर सानियाशी आज गप्पा मारू. भारतीय प्रमाण वेळ सकाळी दहा वाजता.

लिंक्स:

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ७ फेब्रुवारी, २०२६.