Jiten Vaidya

← सर्व लिखाण

Narmada Khare ने माझं "पारवा" चं भाषांतर पाहून, "पाऊस" चं भाषांतर करून दाखव, मग तुला शंभर पैकी शंभर मार्क, असं चेतावल्यामुळे बालकवींच्याच "पाऊस" या कवितेचं हे भाषांतर.

"थबथबलेली" या शब्दासाठी काहीतरी छान onomotopoeic शब्द शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही मिळाला. मूळच्या कवितेत प्रत्येक ओळीचा पहिला शब्द उरलेल्या ओळी पेक्षा जरासा अलग असा आहे. तेही भाषांतरात आणायला तितकसं जमलं नाही आहे.

पण एकंदर पावसाचं एक रूप, पावसाळ्यातला एक मूड हे भाषांतर पकडतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा.

Clouds I beheld one evening
Sodden gravid hanging low
With enchanting colors
Beyond description

The sky, full of clouds
Black stacked in sooty peaks
Bluer than the blue of saffire
More purple than the flowers of pigeonwing

Fog wafts in irridiscent beams
Casting a white pallor
Like goods from heaven
Stocked by the rain Goddess

Enters the wind stealthily
Spying no watchman
Nor anybody else
Scatters the fog hither and thither
Causing pearlescent showers

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १४ फेब्रुवारी, २०२६.