Jiten Vaidya

← सर्व लिखाण

चाळीस वर्षांपूर्वी माझ्याच वयाचा जवळचा मित्र अपघातात गेला. त्याच्या आईचे हृदय पिळवटून टाकणारे दुःख मी जवळून पाहिले. त्या दिवसाची आठवण आली की त्याच्या आईचे घट्ट दाबून ठेवलेले हात आणि सगळ्या विश्वातूनच आरपार पाहणारी नजर डोळ्यासमोर येते आणि पिंक फ्लॉइड या ब्रिटिश रॉक ग्रूपच्या Southampton Dock या गाण्यातल्या या ओळी आठवतात:

In quiet desperation
Knuckles white upon the slippery reins
She bravely waves the boys goodbye again

हे गाणं The Final Cut या त्यांच्या १९८३ सालच्या अल्बम मधलं. Southampton Dock वरून ब्रिटिश नौदलाची जहाजे निघतात आणि त्या नाविकांना निरोप द्यायला त्यांचे सखे-सोयरे किनाऱ्यावर जमतात. हे गाणं त्यावेळी चालू असलेल्या फॉकलंड युद्धाच्या विरोधात लिहिलेली कविता आहे.

शब्द खाली आणि गाण्याची लिंक कमेंट मध्ये.

They disembarked in '45
And no one spoke and no one smiled
There were too many spaces in the line

Gathered at the cenotaph
All agreed with hand on heart
To sheath the sacrificial knives

But now
She stands upon Southampton dock
With her handkerchief
And her summer frock
Clings to her wet body in the rain

In quiet desperation knuckles
White upon the slippery reins
She bravely waves the boys goodbye again

Still the dark stain spreads between
Their shoulder blades
A mute reminder of the poppy fields and graves

When the fight was over
We spent what they had made
But in the bottom of our hearts
We felt the final cut

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १८ फेब्रुवारी, २०२६.