स्वतःची भाषा, स्वतःची माणसं सोडून जगभर राहिलेलो आहे त्यामुळे मला बाहेरून आलेल्यांची भूमिका (आणि त्यांच्या जबाबदाऱ्या) यांची व्यवस्थित जाणीव आहे.
रिक्षावाल्यांच्या युनियन जे करत आहेत तो माजोरडेपणा आहे, मऊ मिळालं म्हणून कोपराने खणणं आहे.
दीपक पवारांचं हे संपूर्ण पत्र वाचा. त्यांना पूर्ण पाठिंबा!
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २१ एप्रिल, २०२६.