काही जणांना हे पोरकट वाटेल पण मला "बोच्यासन" हा शब्द भलताच आवडतोय. कुठेही खुर्चीत बसताना माझ्या चेहऱ्यावर प्रकटणाऱ्या गूढ स्मितामुळे माझ्याबद्दलचा आदर विनाकारणच द्विगुणित होत आहे...
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ९ सप्टेंबर, २०२६.