एआय इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इतकी प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि एआय काय करू शकतो हे इतक्या झपाट्याने बदलत आहे की खरोखरच आपण उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलो का काय असं वाटायला लागलं होतं.
आणि मग जेन्सन हुआंग यांच्याबद्दलच्या बातम्या आल्या. आपण माकडांचे वंशज आहोत आणि माकडांचेच वंशज राहणार आहोत हे एकदम लक्षात आलं आणि हायसं वाटलं.
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १४ नोव्हेंबर, २०२६.