Jiten Vaidya

← सर्व लिखाण

उत्तर अमेरिकेतल्या अँग्लो सॅक्सन संस्कृतीमध्ये भावनिक, आर्थिक, शारीरिक स्वावलंबन आणि स्वायत्तता, आणि त्यासाठी घ्यावे लागलेले कष्ट आणि मोजाव्या लागलेल्या किंमती हा एक मोठा भाग आहे. तसाच आपण पूर्वापार चालत आलेल्या वसाहतींचा भाग नसून निसर्गावर मात करून आपल्याला आपली जागा इथे तयार करायची आहे असाही एक भाव या संस्कृतीमध्ये आहे.

शिल्पाच्या कथा हे सगळे अचूकपणाने पकडतात. तिच्या गोष्टींमधला ती म्हणते तसा भावनिक, नैसर्गिक संकटांना तोंड देऊन "तग धरून जिंवत रहाणं" हा गुणधर्म कॅनेडियन तर आहेच पण तो आपले घर सोडून परक्या भूमीवर घर वसवणाऱ्या सगळ्याच स्थलांतरितांचाही आहे ...

Shilpa Pathak

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १९ ऑक्टोबर, २०२५.