Jiten Vaidya

← सर्व लिखाण

विजय तरवडे यांचे फेसबुक वरचे लिखाण नेहमीच भावले आहे. स्निग्ध, थेट शैलीमध्ये रमवून सांगितलेल्या जुन्या आठवणी वाचता वाचता काळजाला चटका कधी लागतो समजत नाही. "स्मृतीरंजन करावं तर असं" - असं त्यांचं लिखाण वाचून मला नेहमीच वाटत आलं आहे.

विजय तरवडे यांचे हे फारच आवडलेले हे लेख यावर्षीच्या भास मध्ये प्रसिद्ध करता आले याचं फारच अप्रूप वाटत आहे...

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २४ ऑक्टोबर, २०२५.