आयुष्यात पहिल्यांदा (गंमत म्हणून) नेसलेली लुंगी, आणि मल्याळम हिरोंचे आणखीन अनुकरण करावे म्हणून घातलेला नेहमी घालतो त्यापेक्षा जरासा जास्ती टाईट शर्ट. आणि जेमिनी ए आय ने करून दिलेला औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्याचा बॅक ड्रॉप.
(फार कौतुक करू नका, वर गंजीफ्रॉक आणि खाली लुंगी नेसून वगैरे फोटो टाकण्याचा मोह होईल :))
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २५ जानेवारी, २०२६.