Jiten Vaidya

← सर्व लिखाण

काही दिवसांपूर्वी आरती प्रभूंच्या "नक्षत्रांचे देणे" मधल्या "अर्थ" या कवितेबद्दल लिहिले होते. त्यात ते मांजरांच्या संदर्भात "स्पर्शाळू" असा शब्द वापरतात. या शब्दाची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर हा काही सेकंदांचा वीडियो पहा :)

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १६ एप्रिल, २०२६.