Jiten Vaidya

← सर्व लिखाण

येत्या रविवारी, भाप्रवे १९ एप्रिलला रात्री ८ वाजता, पुस्तक गप्पांच्या पंचविसाव्या कार्यक्रमात अभिषेक धनगर यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत!

कार्यक्रमाचं लाइव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर होईल. तेव्हा वेळ नसेल तर रेकॉर्डिंग आणि नंतर युट्युबवर पाहता येईल. लाईव्ह टेलिकास्ट ची लिंक हवी असेल तर आम्हाला ईमेल पाठवा. ई-मेल ऍड्रेस कमेंटमध्ये...

लिंक:

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १७ एप्रिल, २०२६.