जंतरमंतर येथे सुरू झालेल्या आणि त्यानंतर सर्व भारतात पसरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल वाचतोय, क्लिप्स पाहतोय, आणि कधी सुन्न वाटतंय, कधी रडू येतंय कधी भीती वाटतेय आणि कधी अतिशय आशादायक वाटतंय.
राहून राहून "मैं घास हूँ" या कवितेची आठवण होत आहे.
साधारण वर्षभरापूर्वी मी मूळ कविता आणि त्याचा इंग्लिश अनुवाद पोस्ट केला होता. ती पोस्ट या निमित्ताने परत पोस्ट करत आहे:
"पाश" या कवीच्या "मैं घास हूँ" या उर्दू / हिंदी कवितेचं एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून दुसऱ्या मैत्रिणीला दाखवण्यासाठी इंग्रजीत भाषांतर केलं.
मूळ कवितेत लुधियाना, बरनाला वगैरे पंजाबातल्या शहरांची नावे आहेत. इंग्रजी भाषांतरात मी कॅलिफोर्नियामधल्या शहरांची नावे वापरली आहेत. मी भाषांतर करताना माणसं आणि शहरं यांची नावं ज्या भाषेत भाषांतर केलं जात आहे त्या प्रदेशातील लोकांना माहिती असलेली अशी वापरतो. त्यामुळे भाषांतराचा भावनिक परिणाम जास्त होतो असा माझा अनुभव आहे.
आधी भाषांतर आणि मग मूळ कविता:
I am grass
One day, I will grow over all your deeds and misdeeds
Bomb the universities
Make the dorms a pile of rubble
Reduce our hovels to cinders if you wish
But what will you do with me
I am grass and I will grow over everything
Burn LA down
Raise Chico to the ground
Ground Berkeley into dust
My greenness will do its job
Two years later, maybe ten
The passengers will ask the conductor
What place is this
Take me to San Diego where green grass grows wild
I am grass
One day, I will grow over all your deeds and misdeeds
मैं घास हूँ
मैं आपके हर किए-धरे पर उग आऊँगा
बम फेंक दो चाहे विश्वविद्यालय पर
बना दो होस्टल को मलबे का ढेर
सुहागा फिरा दो भले ही हमारी झोपड़ियों पर
मेरा क्या करोगे
मैं तो घास हूँ हर चीज़ पर उग आऊँगा
बंगे को ढेर कर दो
संगरूर मिटा डालो
धूल में मिला दो लुधियाना ज़िला
मेरी हरियाली अपना काम करेगी...
दो साल... दस साल बाद
सवारियाँ फिर किसी कंडक्टर से पूछेंगी
यह कौन-सी जगह है
मुझे बरनाला उतार देना
जहाँ हरे घास का जंगल है
मैं घास हूँ, मैं अपना काम करूँगा
मैं आपके हर किए-धरे पर उग आऊँगा ।
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २४ जुलै, २०२६.